KalaSaunskruti

KalaSaunskruti

Share

Platform which explores the richness of our Saunskruti. All the art forms like, acting, dancing, mus

आमच्या इरा सोबत तुम्ही पण येताय ना ह्या नाट्य शिबिराची रंगत अनुभवायला...आम्ही पण तुमची वाट बघतोय...🎭

कलासंस्कृती
कला वेधक संस्था 

नाट्य प्रशिक्षण शिबीर
नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे 

विशेष सत्र:
धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक

३१ मे ते ७ जून, २०२६
वयोगट : 7 ते १५
सायंकाळी ६:०० ते ८:३०

आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा 
9920133260
9833119707

#कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर 
#dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp
#kidstheatre #kidsdrama 
#marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets
#Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले #dhananjaysardeshpande 23/05/2026

आमच्या इरा सोबत तुम्ही पण येताय ना ह्या नाट्य शिबिराची रंगत अनुभवायला...आम्ही पण तुमची वाट बघतोय...🎭

कलासंस्कृती
कला वेधक संस्था

नाट्य प्रशिक्षण शिबीर
नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे

विशेष सत्र:
धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक

३१ मे ते ७ जून, २०२६
वयोगट : 7 ते १५
सायंकाळी ६:०० ते ८:३०

शेवटच्या काहीच जागा बाकी.
आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा
9920133260
9833119707

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

https://www.instagram.com/reel/DYj9vpzIWSc/?igsh=ajg1ajgzaG1ha3Vq

आमच्या इरा सोबत तुम्ही पण येताय ना ह्या नाट्य शिबिराची रंगत अनुभवायला...आम्ही पण तुमची वाट बघतोय...🎭 कलासंस्कृती कला वेधक संस्था नाट्य प्रशिक्षण शिबीर नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे विशेष सत्र: धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक ३१ मे ते ७ जून, २०२६ वयोगट : 7 ते १५ सायंकाळी ६:०० ते ८:३० आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा 9920133260 9833119707 #कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर #dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp #kidstheatre #kidsdrama #marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets #Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले #dhananjaysardeshpande

कलासंस्कृती
कला वेधक संस्था 

नाट्य प्रशिक्षण शिबीर
नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे 

खास लोकाग्रहास्तव - नाविण्यपूर्ण दुसरी बॅच

३१ मे ते ७ जून, २०२६
वयोगट 7 ते १५
सायंकाळी ६:०० ते ८:३०

विशेष सत्र:
धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक

आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा 
9920133260
9833119707

#कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर 
#dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp
#kidstheatre #kidsdrama 
#marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets
#Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले 16/05/2026

कलासंस्कृती
कला वेधक संस्था

नाट्य प्रशिक्षण शिबीर
नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे

खास लोकाग्रहास्तव - नाविण्यपूर्ण दुसरी बॅच

३१ मे ते ७ जून, २०२६
वयोगट ७ ते १५
सायंकाळी ६:०० ते ८:३०

विशेष सत्र:
धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक

आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा
9920133260
9833119707

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

https://www.instagram.com/reel/DYZbDjsINl7/?igsh=djd0ZzdkbWxya3d0

कलासंस्कृती कला वेधक संस्था नाट्य प्रशिक्षण शिबीर नाट्यातून व्यक्तिमत्त्व विकासाकडे खास लोकाग्रहास्तव - नाविण्यपूर्ण दुसरी बॅच ३१ मे ते ७ जून, २०२६ वयोगट 7 ते १५ सायंकाळी ६:०० ते ८:३० विशेष सत्र: धनंजय सरदेशपांडे - लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, प्रशिक्षक, परीक्षक आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा 9920133260 9833119707 #कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर #dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp #kidstheatre #kidsdrama #marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets #Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले

07/05/2026

खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!

खास आग्रहास्तव...
नाट्य प्रशिक्षण शिबीराची
दुसरी बॅच मे महिन्यात...🎭

ह्या शिबिराचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे सर्वांचे लाडके धनंजय सरदेशपांडे सर यांच सत्र. इतर नवनविन सत्रंसोबतच सरांचे सत्र म्हणजे बालदोस्तांसाठी पर्वणीच आहे. मुलांमध्ये मुलं होऊन त्यांच्या कल्पकतेला उजाळा देण्याचं अनोखं कसब त्यांच्या कडे आहे. नाट्य कला ही त्यांच्या रक्तातच भिनली आहे आणि म्हणूनच नाटक असो सिनेमा असो की मालिका किंवा आताच्या वेबसीरीस सगळी कडे त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे. खरतर त्यांच्या बद्दल बोलू तितकं कमीच आहे. म्हणूनचं त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि त्यांच्या सोबत धमाल मस्ती करण्यासाठी ह्या शिबिरात आजच आपले नाव नोंदवा.

एप्रिल महिन्यातील शिबीराला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद...🙏

शिबीरात आलेल्या प्रत्येक मुलाकडे लक्ष देता यावे आणि प्रत्येकाला संधी देता यावी म्हणून आम्ही मर्यादित प्रवेश घेतो. त्यामुळे बऱ्याच जणांना ही संधी मिळत नाही. म्हणूनच खास अनेक जणांच्या प्रेमळ आग्रहाखातर नाट्य प्रशिक्षण शिबीराची दुसरी बॅच मे महीन्यात घेत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ह्या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या पाल्याचे नाव नोंदवा.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी:
रश्मी घुले: 9920133160
विजय घुले: 9833119707

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा 
आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल 
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे 
मनःपूर्वक धन्यवाद 🙏

#कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर 
#dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp
#kidstheatre #kidsdrama 
#marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets
#Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले 07/05/2026

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा
आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

https://www.instagram.com/reel/DX85q27IaZ8/?igsh=ZTZ1c2gzdXRocmph

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 #कलासंस्कृती #KalaSaunskruti #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर #dramacamp #summercamp #theatrecamp #vacationcamp #kidstheatre #kidsdrama #marathidrama #marathiplay #drama #ticket #entertainment #dramatickets #Rashmi_Ghule #रश्मी_घुले #Vijay_Ghule #विजय_घुले

Photos from KalaSaunskruti's post 10/04/2026

तिकीट विक्री सुरू आहे
आजच आपले तिकीट बुक करा आणि आपल्या मुलांना ह्या उन्हाळी सुट्टीत एक मौल्यवान भेट द्या.

ही एक सुवर्ण संधी आहे मुलांना डिजिटल गॅझेट पासून दूर करत जिवंत अनुभूती देण्याची आणि क्वालिटी फॅमिली टाईम घालवण्याची.

कलासंस्कृती
घेऊन येत आहे

अनेक पारितोषिक विजेती
२ धमाल बोधपर बालनाट्य
लहनांसोबत मोठ्यांनाही
हसवणारी व विचार करायला लावणारी

सुवर्ण संधी
शिबीरार्थिंना २ मोफत तिकीटे

आजच आपले तिकीट बुक करा
9833119707
9920133260

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

Photos from KalaSaunskruti's post 03/04/2026

कलासंस्कृती
घेऊन येत आहे

अनेक पारितोषिक विजेती
२ धमाल बोधपर बालनाट्य
लहनांसोबत मोठ्यांनाही
हसवणारी व विचार करायला लावणारी

सुवर्ण संधी
शिबीरार्थिंना २ मोफत तिकीटे

आजच आपले तिकीट बुक करा
9833119707
9920133260

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

02/04/2026

कलासंस्कृती
घेऊन येत आहे

२ धमाल बोधपर बालनाट्य
लहनांसोबत मोठ्यांनाही
हसवणारी व विचार करायला लावणारी

सुवर्ण संधी
शिबीरार्थिंना २ मोफत तिकीटे

आजच आपले तिकीट बुक करा
9833119707
9920133260

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

30/03/2026

काय मग.... तुम्ही पण येताय ना... धमाल - मस्ती करत नाटक शिकायला...🎭

कलासंस्कृती
कला वेधक संस्था

आणि महिला उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने

१९ ते २६ एप्रिल, २०२६
वयोगट 7 ते १५
सायंकाळी ६:०० ते ८:३०

शिबीराची वैशिष्ट्ये :-
नाट्य अभिनय
मुक अभिनय
रंगमंच वावर
नाट्य रंगभूषा
अभिवाचन
व्यक्तिमत्व विकास

आजच आपल्या पाल्याचे नाव नोंदवा
9920133260
9833119707

#कलासंस्कृती #बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्य_प्रशिक्षण_शिबीर



#रश्मी_घुले #विजय_घुले

05/03/2026

प्रतिक्षा संपली...
जेव्हा पालक स्वतःहून शिबीर कधी सुरू होणार असं विचारतात ना तेव्हा खूप भारी वाटत, ती आमच्या कामाची एक मोठी पोच पावती असते. तर ज्या शिबीराची आम्ही (प्रशिक्षक), लहान मुलं (शिबीरार्थी) आणि त्यांचे पालक सुद्धा आतुरतेने वाट बघतात ते नाट्य प्रशिक्षण शिबीर घेऊन येत आहोत.

कलासंस्कृती, कला वेधक संस्था
आयोजित

नाट्य प्रशिक्षण शिबीर
नाट्यातून व्यक्तिमत्व विकासाकडे

वयोगट: ७ ते १५
१९ ते २६ एप्रिल, २०२६
सायंकाळी ६:०० ते ८:३०

शिबीराची वैशिष्ट्ये
॥ नाट्य अभिनय ॥ मुक अभिनय ॥ रंगमंच वावर ॥
॥ व्यक्तीमत्व विकास ॥ नाट्य रंगभूषा ॥ अभिवाचन ॥

शिबीरार्थिनां सहभाग प्रमाणपत्र

अधिक माहिती आणि नाव नोंदणीकरीता:-
रश्मी घुले: 9920133260
विजय घुले: 9833119707

#बालनाट्य #नाट्यकार्यशाळा #नाट्यप्रशिक्षण_शिबीर #बालनाट्य_शिबीर #शिबीर #शिबिर #रश्मी_घुले #विजय_घुले

03/02/2026

🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆

*आणखी एक मानाचा तुरा* 🎓🙏

*२२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा*
(२०२६), वाशी, नवी मुंबई केंद्र

नवी मुंबई केंद्रातून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत *कलासंस्कृती संस्थेने घवघवीत यश संपादन* केले...🎭👌👍

परिक्षकांच्या परीक्षणानुसार *कलासंस्कृती संस्था निर्मित* आणि अश्वमेध संस्थेने सादर केलेल्या *सुखी सदऱ्याचा शोध* हे *उदय गोडबोले लिखित* व *रश्मी घुले दिग्दर्शित* बालनाट्य पुढील पारीतोषिक विजेते ठरले...

🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

🏆 *सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम*: आशिष पवार

🏆 *सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय*: आदित्य दरवेस

🏆 *सर्वोत्कृष्ट रंगभूषा द्वितीय*: दिपक कुंभार

🏆 *सर्वोत्कृष्ट वेशभूषा द्वितीय*: रश्मी घुले

🏆 *सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय*: सुखदा भावे दाबके

🏆 *अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र*: लाभ घुले

🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

*विजेत्यांसोबतच सर्व बालकलाकारांचे, पालकांचे, तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन*...💐💐💐

🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆🎭🏆

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Ravindra Natya Mandir, Sayani Road, Prabhadevi, Mumbai
Mumbai
400025