Neela Jeetu Sonawane

Neela Jeetu Sonawane

Share

वॉर्ड क्र. 186 मधील भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. नीला जितू सोनवणे यांचे अधिकृत पेज

31/03/2026

🚩|| जय श्री राम ||🚩

Photos from Neela Jeetu Sonawane's post 30/03/2026

रामनवमीच्या दिवशी धारावीच्या भूमीत प्रभू श्रीरामांच्या भव्य रॅलीत सहभाग
सेवा संस्कार आणि श्रद्धेचा हा अभिमानास्पद क्षण 🚩🙏

23/03/2026

धारावी कबड्डी स्पर्धा
युवकांमध्ये क्रीडा संस्कृती आणि एकतेचा संदेश
प्रमुख अतिथी पवन त्रिपाठी सर
कोषाध्यक्ष सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट
सरचिटणीस मुंबई भारतीय जनता पार्टी
धारावीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले

17/03/2026

तरुण भारतचे संपादक श्री किरणजी शेलार यांची मुंबई भाजपा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष मा. निरजजी उबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धारावी विधानसभेत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

02/03/2026

मुंबईच्या महापौर रीतू ताई तावडे यांची आज मुंबई महानगरपालिकेत विजयानंतर प्रथमच सदिच्छा भेट घेतली.

धारावी विभागाच्या विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली. पुढे अधिक जोमाने काम करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले व आमच्या कार्याचे कौतुक केले.

आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत! 💐

03/02/2026
28/01/2026

अजित पवार साहेब यांचे निधन हे खऱ्या अर्थाने अपूरणीय नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. 🙏

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Mumbai