Maharashtra Updates 24

Maharashtra Updates 24

Share

कला, क्रीडा व संस्कृती - महाराष्ट्र |

15/06/2026

वैभव सूर्यवंशीचा बाद झाल्यानंतर पारा चढला, श्रीलंकेच्या खेळाडूसोबत धक्काबुक्की.

15/06/2026

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ.

15/06/2026

मित्र डोळ्यातल्या काळजासारखा, रितेश आणि शिल्पा शेट्टीची दोस्ती बघा.👌

15/06/2026

जयपूरमध्ये अभिजीत दिपके यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांचे ट्वीट.

15/06/2026

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांना
जयपूरमध्ये मारहाण.

15/06/2026

“मोदींचे मौन का? भारतीयांच्या मृत्यूनंतरही प्रतिक्रिया नाही; ट्रम्पसमोर नवा मुजरा?”
— प्रकाश आंबेडकर

15/06/2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बूट.🙏🏻

15/06/2026

माळशिरस तालुक्यातील मळोली-तांदुळवाडी परिसरात रविवारी भीषण अपघात घडला. पुणे-पंढरपूर मार्गालगत असलेल्या विहिरीत पिकअप गाडी कोसळल्याने एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात यश आले.

हे सर्वजण म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन करून परतत होते. विहीर पाण्याने भरलेली असल्याने अनेकांना बाहेर पडता आले नाही. दरम्यान, गावातील इरफान यांनी धाडस दाखवत विहिरीत उडी घेऊन ४ जणांचे प्राण वाचवले.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यालगतच्या विहिरीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Nashik