05/10/2024
BBA Dept
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BBA Dept, Education, Bhonsala Military College, Nashik.
05/10/2024
03/10/2024
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे आयोजित "महाराष्ट्राची उद्योग भरारी" या कार्यक्रमात बीबीएच्या विद्यार्थ्यांनी आज भाग घेतला. यावेळी उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांनी महाराष्ट्राची उद्योगातील प्रगती याविषयी धावता आढावा घेऊन शासनातर्फे होत असलेली कामे तसेच प्रस्तावित कामे या विषयी माहिती दिली. बीबीएच्या विद्यार्थ्यांनी उद्योजकांशी संवाद साधून एकूणच उद्यमशिलता, शासनाच्या उद्योगासाठी असणाऱ्या विविध योजना व सबसिडी तसेच उद्योग प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. बीबीए विभागाचे एकूण 50 विद्यार्थी व प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
24/09/2024
भोसला मिलिटरी कॉलेजच्या बी. बी. ए विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आज दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जळगाव जनता सहकारी बँकेला भेट आयोजित करन्यात आली होती. बँकेतील कर्मचार्यानी बँक सेवाबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तरी या भेटीसाठी समन्वयक म्हणून सौ. सुप्रिया पवार , कु. निकिता भाटिया यांनी काम पाहिले.
22/09/2024
"MEMORANDUM OF UNDERSTANDING (MOU) SIGNED
Bhonsala Military College, Rambhoomi, Nashik, and Proceed Digital Pvt. Limited are pleased to announce the signing of a Memorandum of Understanding (MOU) aimed at fostering strategic collaboration and mutual growth.
The MOU establishes a framework for cooperation between the two organizations, paving the way for:
- Knowledge sharing and exchange
- Joint research and development initiatives
- Capacity building and training programs
- Innovative solutions for digital transformation
This partnership will leverage the strengths of both organizations to drive excellence and innovation in the fields of education, technology, and nation-building.
The partnership aims to promote knowledge sharing, joint research, capacity building, and innovative solutions for digital transformation. This collaboration will drive growth and excellence in education and technology."
We look forward to a fruitful and long-term association.
21/09/2024
भोसला मिलिटरी कॉलेजच्या बी. बी. ए विभागातर्फे सर्व विद्यार्थ्यांसाठी आज दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी श्री. तेजस अभोणकर यांचे "बँकिंग तंत्रज्ञान " या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.तेजस अभोणकर यानी सायबर सुरक्षा, कोअर बँकिंग, तंत्रज्ञान विषयाच्या विविध पैलूवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तरी या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून सौ. सुप्रिया पवार यांनी काम पाहिले. या ठिकाणी विभागप्रमुख डॉ .निलेश पवार, निकिता भाटिया, प्रियांका पाटील, अक्षदा पोरजे हे उपस्थित होते.
12/10/2023
Participation of our students in salad decoration competition
02/10/2023
Participation of BBA Students in Avishkar Competition Presentations..........
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Nashik
422008