Toss Academy Sinhagad Road
Table Tennis coaching for new and upcoming players. Facilitate existing players.
26/02/2024
Congrats A***n for winning interschool tournament....keep it up
Congratulations Rachit....
20/07/2023
Enroll now ....
26/05/2023
Runners-up at Pune District Interclub.... Well played Krupal, Omkar, Vaibhav and Santosh ...
31/01/2023
Thanks a lot Nachiket Deshpande.....
नमस्कार मित्रानो,
गेली अनेक वर्ष Table Tennis Coaching मी करत आहे, त्यातून खूप निरनिराळ्या मुलांच्या संपर्कात आम्ही येत असतो.. काल परवा एक parents माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मुला च्या मध्ये होत असलेल्या changes बद्दल चर्चा केली आणि ऐकून खूप आनंद झाला. तो मी इथे शेअर करणार आहेच, पण तत्पूर्वी टेबल टेनिस सारख्या खेळा ला हवा तितका प्रतिसाद अजूनही अपुरा आहे, त्याचे benefits हे लोकांना माहीत आहेतच म्हणजे concentration, reflexes सुधारणे, focus, हे खूप चांगल्या पद्धतीने होते. टेबल टेनिस प्रशिक्षण घेणारी Maximum मुले ही चांगल्या मार्कांनी च पास होतात, पण आज प्रत्यक्षात कोणी येऊन सांगितले तर आम्हालाही त्या गोष्टी चा फायदा होतोच तसेच तो इतरांना देखील हे वाचून होईल अशी आशा बाळगू...
नक्की वाचा..
Keep practicing ....
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411041
Opening Hours
| Monday | 6am - 10pm |
| Tuesday | 6am - 10pm |
| Wednesday | 6am - 10pm |
| Thursday | 6am - 10pm |
| Friday | 6am - 10pm |
| Saturday | 6am - 10pm |
| Sunday | 6am - 10pm |