Dharavi Kala Killa Bmc Mar.no.1

Dharavi Kala Killa Bmc Mar.no.1

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dharavi Kala Killa Bmc Mar.no.1, School, Sant Rohidas Marg Dharavi Sion Mumbai, Mumbai.

07/04/2025

धारावी काळा किल्ला उ. प्रा म्युनि.मराठी शाळा न.1 मध्ये दरवर्षा प्रमाणे याही शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये बालवाडी वर्गामधून इ .1 ली त जाणाऱ्या मुलांचा दीक्षांत कार्यक्रम आज दिनांक 07/04/2025 रोजी घेण्यात आला. सदर कार्यक्रमास बालवाडी वर्गाचे पालक उपस्थित होते.बालवाडी मुलांच्या भौमितिक आकार,रंगांची ची ओळख, झाडाच्या भागाची ची ओळख अश्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या.पहिलीत जाणाऱ्या मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सन्मा. प्रशासकीय अधिकारी (शाळा ) जी /उत्तर विभागाच्या श्रीम.स्नेहलता डुंबरे मॅडम यांनी बालवाडी मुलांशी संवाद साधला व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री किसन धोंगडे सर यांनी शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांविषयी पालकांना माहिती दिली.पालक म्हणून आपली काय जबाबदारी असते याविषयी मार्गदर्शन केले.शाळा प्रवेश वाढविण्या विषयी पालकांना आव्हान केले. श्री.आबा माने सर यांनी आधारकार्ड व अपार आय डी याविषयी पालकांना माहिती दिली. शै. वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पाहिलीचा वर्ग घेणाऱ्या शिक्षिका श्रीम.स्वाती सावंत मॅडम यांनी आपली ओळख बालवाडी मुलांना व पालकांना करून दिली. काही बालवाडी पालकांनी शाळेविषयी आपले सकारात्मक विचार मांडले.कार्यक्रमचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीम.आरती मॅडम यांनी केले.फोटोग्राफी श्री.सुनिल रुखमोडे सर यांनी केले. श्री.देवराम गावित सर यांनी आपल्या वर्गातील मुलींच्या लेझीम पथकाने बालवाडी तून पाहिलीत जाणाऱ्या मुलांचे स्वागत केले.कार्यक्रमाची सर्व तयारी बालवाडी शिक्षिका श्रीम.अबिगेल मॅडम व श्रीम.निता मॅडम यांनी केली व त्यांना मार्गदर्शन शाळेच्या सिनियर शिक्षिका श्रीम.आरती मॅडम यांनी केले.कार्यक्रम नियोजन प्रमाणे पार पाडण्यास इतर शिक्षक श्रीम.महाजन मॅडम श्रीम.मोटघरे मॅडम श्रीम. शिंदे मॅडम श्रीम.यादव मॅडम. श्री.प्रशांत सर श्रीम.उबाळे मॅडम.या सर्वांनी मदत केली.

17/03/2024

निपुण भारत अभियान अंतर्गत शाळा स्तरावर 'निपुनोत्सव' उपक्रमाचे धारावी काळा किल्ला मनपा मराठी न 1 शाळेत दिनांक : 12/03/2024 रोजी आयोजन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. किसन धोंगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची तयारी शाळेतील शिक्षक श्रीम.आरती माने मॅडम,श्रीम. तोरणे मॅडम
श्रीम.रश्मी मॅडम,
श्रीम.महाजन मॅडम,श्रीम.
माधुरी मॅडम श्रीम.मोटघरे मॅडम,श्री.प्रशांत पाटील सर श्रीम.मोरे मॅडम,श्रीम.आराधी मॅडम श्रीम.संगीता मॅडम यांनी केली श्रीम.आरती मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.तयारीसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उ्दघाटन SMC उपअध्यक्षा श्रीम. अंकिता राव व शाळा सुकुलाचे प्रमुख श्री.सुनील भांगरे सर,यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री.किसन धोंगडे सर, व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या उपस्थित झाले. निपुनोत्सवास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक,गणित प्रेमी यांनी भेट दिली. SCERT,Maharashtra Kisan Dhongade

Photos from Dharavi Kala Killa Bmc Mar.no.1's post 17/03/2024

निपुण भारत अभियान अंतर्गत शाळा स्तरावर 'निपुनोत्सव' उपक्रमाचे धारावी काळा किल्ला मनपा मराठी न 1 शाळेत दिनांक : 12/03/2024 रोजी आयोजन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. किसन धोंगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची तयारी शाळेतील शिक्षक श्रीम.आरती माने मॅडम,श्रीम. तोरणे मॅडम
श्रीम.रश्मी मॅडम,
श्रीम.महाजन मॅडम,श्रीम.
माधुरी मॅडम श्रीम.मोटघरे मॅडम,श्री.प्रशांत पाटील सर श्रीम.मोरे मॅडम,श्रीम.आराधी मॅडम श्रीम.संगीता मॅडम यांनी केली श्रीम.आरती मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.तयारीसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उ्दघाटन SMC उपअध्यक्षा श्रीम. अंकिता राव व शाळा सुकुलाचे प्रमुख श्री.सुनील भांगरे सर,यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री.किसन धोंगडे सर, व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या उपस्थित झाले. निपुनोत्सवास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक,गणित प्रेमी यांनी भेट दिली. SCERT,Maharashtra

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sant Rohidas Marg Dharavi Sion Mumbai
Mumbai
400017