ABVP Vidarbha

ABVP Vidarbha

Share

Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.

ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of ed

24/06/2026

२४ जून हा शौर्य, स्वाभिमान आणि अदम्य साहसाचे प्रतीक असलेल्या वीरांगना राणी दुर्गावती यांचा स्मृतिदिन आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत बलिदान दिले. त्यांचे जीवन धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेची अखंड प्रेरणा देणारे आहे.

अदम्य साहस, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा!
वीरांगना राणी दुर्गावती यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🌺

23/06/2026

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन..!💐🙏

Photos from ABVP Vidarbha's post 22/06/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बुलढाणा जिल्हा द्वारा आयोजित "वसुंधरा" ग्रामीण जीवनाची अनुभूती दोन दिवसीय उन्हाळी शिबिर हिवरा आश्रम येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अभाविप बुलढाणा विभाग संयोजक विवेक माने, बुलढाणा जिल्हा संयोजक व्यंकटेश जुनारे, प्रांत कार्यकारणी सदस्य कु. श्रावणी सकळकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध बौद्धिक सत्रांमधून ज्ञान संपादन केले तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिबिरादरम्यान ग्रामीण संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

21/06/2026

योग निरोगी जीवनाचा चैतन्य सोहळा,
जागतिक योग दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!💐🙏

21/06/2026

राष्ट्रभक्तीचा दीप प्रज्वलित करणारे थोर राष्ट्रभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..!💐🙏

19/06/2026

🚀 Social Media Internship 2026 – Maharashtra

Are you passionate about Social Media, Content Creation, Digital Communication, and Journalism?

📢 ABVP Maharashtra invites applications for the Social Media Internship 2026 — a unique opportunity to learn, grow, and gain hands-on experience in the field of digital media.

✨ What You’ll Gain
✅ Opportunity to work and learn across different cities of Maharashtra
✅ Practical training in Social Media Management and Digital Communication
✅ Hands-on experience through real campaigns and projects
✅ Certificate of Participation
✅ Letter of Recommendation for selected candidates
✅ Networking opportunities with experienced professionals and social media practitioners
✅ Exposure to teamwork, leadership, and professional work culture

🏠 Free Accommodation and Food will be provided throughout the internship.
💯 This is a completely FREE internship.
❌ No stipend will be provided.

🎯 Who Can Apply?
• Students from any stream across Maharashtra
• Youth interested in Social Media, Journalism, and Digital Communication
• Individuals eager to learn and contribute to social initiatives

🗒️ Duration: July • August • September 2026

📲 Scan the QR Code and Apply Now!

19/06/2026

The poster for the Maharashtra State Social Media Internship was officially unveiled in Mumbai by ABVP National Joint Organising Secretary Shri Devdutt Joshi.

This offline internship, scheduled to be conducted during July, August, and September, aims to provide students with practical exposure to digital communication, content creation, social media management, and organizational outreach.

Photos from ABVP Vidarbha's post 19/06/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली जिल्हा द्वारा आयोजित "भ्रमंती" ग्रामीण जीवनाची अनुभूती तीन दिवसीय उन्हाळी शिबिर अरततोंडी (कुरखेडा) येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अभाविप राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध बौद्धिक सत्रांमधून ज्ञान संपादन केले तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिबिरादरम्यान ग्रामीण संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

18/06/2026

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐🙏

Photos from ABVP Vidarbha's post 17/06/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, खामगाव नगर व सद्गुरु श्री आगाशे काका औद्योगिक व प्रशिक्षण संस्था. खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "Mock Interview Program" आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून शाश्वत अकॅडमी खामगाव चे संस्थापक प्रा. सागर वाकोडे, सद्गुरु श्री आकाशी काका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रा. विनोद काळे, खामगाव नगर मंत्री वैष्णवी जवळकर व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college in Nagpur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


"छात्र चेतना भवन", आनंद टॉकीज़ चौक, सिताबर्डी, नागपुर
Nagpur
440012