MVP ITI Nashik

MVP ITI Nashik

Share

The NDMVP Samaj’s Industrial Training Institute (I.T.I) was established in 1984.This I.T.I. is Per

Our institute offers trades in Electricians, Fitter, Mechanic Motor Vehicle, Draughtsman Civil, Electronics Mechanic, Wireman, Welder, and COPA.

Photos from MVP ITI Nashik's post 10/06/2026

मविप्र नाशिक आयटीआय मेळाव्यात ३८३ उमेदवारांना रोजगार......

मविप्र नाशिक आयटीआयतर्फे मंगळवारी (ता.९) जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सहभागी३९२ पैकी ३८३ उमेदवारांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
उमेदवारांना महिंद्रा अँड महिंद्रा,बॉश लि.
टीडीके,टाटा मोटर्स,सीटीआर,एन्ट्राको,फॉक्स
सोल्यूशन व धुमाळ इंडस्ट्रीज या कंपन्यांमध्ये ऍप्रेंटिस म्हणून रोजगाराची संधी मिळाली.
या उमेदवारांना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक मा.श्री.इंद्रभान काकड,मविप्रचे सरचिटणीस मा.ॲड.नितीन ठाकरे,सभापती मा.श्री.बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष मा.श्री.विश्वास मोरे, उपसभापती मा.श्री.डी.बी.मोगल,चिटणीस मा. श्री. दिलीप दळवी,संचालक मा.ॲड.लक्ष्मण लांडगे,संचालक मा.श्री.रमेश पिंगळे यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.
याप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्राचे महेश सूर्यवंशी,
टाटा मोटर्सचे सतीशअहिरराव,महेंद्र अलई,
टीडीकेचे अमित झेंडे,बॉशच्या स्नेहा जंगम,
फॉक्स सोल्युशनचे प्रल्हाद धुमाळ,संदीप सोनवणे,एन्ट्राकोचे मनोहर फलके,केदार गर्गे,
सीटीआरच्या स्नेहा कुरकुटे,गोकुळ सहाणे तसेच संस्थेच्या विविध आयटीआयचे प्राचार्य श्री.बी.
बी.आथरे,श्री.के.के.जाधव,श्रीमती एम.डी. वारुंगसे,श्री.देवरे व श्री.एच.बी.ठाकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.बी.पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य के.पी. जाधव ,गटनिदेशक बी.एस.टर्ले,आर.एन.घोलप
,एस.एस.ढोकरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते.
कार्यक्रमाचे संयोजन निदेशक सुरेश पाटील व हेमंत उगले यांनी केले.

Photos from MVP ITI Nashik's post 06/06/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाचे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाशिक यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन....

Photos from MVP ITI Nashik's post 20/05/2026

आयटीआय प्रवेश
प्रवेश सत्र- २०२६

Photos from MVP ITI Nashik's post 18/05/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाचे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाशिक येथे मा.श्री.रोशन लभडे,राईटवॉक फाउंडेशन,बीटीआरआय, नाशिक यांनी आज शाखेतील प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी
योजनेची माहिती तसेच त्यासाठी रजिस्ट्रेशन करणे संदर्भात मार्गदर्शन केले.

15/05/2026

Trainee and Staff of MVP ITI Nashik Visited
'Bosch Ltd' Satpur, Nashik.

13/05/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आय.टी.आय.
गंगापूर रोड, नाशिक.

आयटीआय प्रवेश २०२६-२७

NDMVP Samaj's Pvt. I.T.I. Nashik Admission Enquiry Form 2026-27 28/04/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आय.टी.आय.
गंगापूर रोड, नाशिक.

*प्रवेश नाव नोंदणी सुरु*

राज्य सरकार (DVET) तसेच केंद्र सरकार (DGT) ची मान्यता असलेल्या म.वि प्र. समाजाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत(आय.टी.आय)मध्ये नवीन शैक्षणीक वर्ष 2026-2027 करीता ऑनलाइन प्रवेश नाव नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल,वायरमन,ड्राॅफ्समन सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक,वेल्डर व कोपा या ट्रेड (व्यवसाय )करिता प्रवेश घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यानी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून गूगल फॉर्म भरून सबमिट करावा.

https://forms.gle/L5HKq5u5ZpbmbCH99

आधिक माहितीसाठी संपर्क
94231 37140
0253-2313805

NDMVP Samaj's Pvt. I.T.I. Nashik Admission Enquiry Form 2026-27

Photos from MVP ITI Nashik's post 16/04/2026

महिंद्रा अँड महिंद्रा व मविप्र समाजाचे आय.टी.आय. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने " मूलभूत अग्निशमन प्रशिक्षण"कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा अग्निशमन विभागाचे श्री. गोविंद संसारे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी त्यांनी प्राथमिक अग्निशमनचे प्रशिक्षण दिले.सदर प्रशिक्षण आग लागल्यास ती नियंत्रित करण्यासाठी आणि विझवण्यासाठी लागणारे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये याची माहिती दिली.त्यामध्ये प्रामुख्याने आग लागल्यास त्वरित कृती करणे,जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळणे,आणि सुरक्षितपणे बाहेर पडणे शिकविले.
याप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा येथील श्री. संजय महाले,कोमल पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास आय.टी.आयचे प्राचार्य आर.बी.
पाटील,उपप्राचार्य,गटनिदेशक यांच्यासह प्रशिक्षणार्थी व निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुरेश पाटील यांनी केले.

10/04/2026

Trainee of MVP ITI Nashik Visited
'Kirloskar Oil Engines Limited' Ambad, Nashik.

17/02/2026

मविप्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाशिक मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने सुरू झालेलं इंडस्ट्रियल जनरल पेंटर कोर्स प्रशिक्षण केंद्र म्हणजे स्वप्नांना आकार देण्याचा आणि तरुणांच्या हातांना कौशल्याची ताकद देण्याचा प्रेरणादायी उपक्रम आहे. प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा उपक्रम अनेकांच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा निर्माण करेल.

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Gangapur Road, Udoji Maratha Boarding Campus, D. K. Nagar
Nashik
422013

Opening Hours

Monday 7am - 5:30pm
Tuesday 7am - 5:30pm
Wednesday 7am - 5:30pm
Thursday 7am - 5:30pm
Friday 7am - 5:30pm
Saturday 7am - 5:30pm