27/08/2025
गणपती बाप्पा मोरया! ✨
या गणेश चतुर्थीला,
Granny's गप्पा गोष्टी सोबत गणपती बाप्पाच्या कथा आणि संस्कारांचा खजिना मुलांपर्यंत पोहोचवा. 📖🐘
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏
16/08/2025
या जन्माष्टमीला Granny's गप्पा गोष्टी घेऊन येत आहे बाळकृष्णाच्या अद्भुत कथा! 🤩
तुम्ही आणि तुमच्या मुलांनी नक्की या, आणि कृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगुणीत करा. 🥳
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏
16/08/2025
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! 🎉
'Granny's गप्पा गोष्टी' या स्वातंत्र्यदिनी मुलांसाठी घेऊन येत आहे,
कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या खास गप्पा गोष्टी.
इतिहासातील कथा आणि आजच्या विचारांची सांगड घालून मुलांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवूया!