*महाराष्ट्र विधानपरिषद साठी आज मतदान होणात*
✅ *कोण करणार मतदान ?*
> महापालिकेतील नगरसेवक,
> जिल्हा परिषद सदस्य,
> पंचायत समिती सदस्य
*महाराष्ट्र विधानपरिषद*
> महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे
> विधानपरिषद सदस्य : 78 आहेत
📚 *कुठे कुठे आहे विधानपरिषद*
> ● महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या *6 घटक राज्यात विधानपरिषद आहे*
✅ *विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी*
> *१/३ सदस्य -* विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात
> *१/३ सदस्य* - स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
> *१/१२ सदस्य -* शिक्षक मतदार संघातून
> *१/१२ सदस्य* - पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
> *१/६ सदस्य -* राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात,
Estudypolicebharti
महाराष्ट्र पोलीस तसेच कारागृह शिपाई व राज्य उत्पादन शुल्क वन विभाग याविषयीचा सर्व प्रकारचा अभ्यास एकाच ठिकाणी
पोलीस भरती करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
17/06/2026
पोलीस भरती करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
17/06/2026
“पोलीस व्हायचंय तर हे 10 नियम पाळा”
#पोलीस
17/06/2026
महत्त्वाचे-जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
🚨 पोलीस भरती - Police Bharti Club संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन ➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ मागील प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ पोलीस भरती सर्व ...
16/06/2026
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे ❇️
◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद
◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती
◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग
◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले
◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर
◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर----------- न्या. रानडे
◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग
◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे
◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक
◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई
◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी
◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले
◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे
◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे
◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे
◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग
◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी
◆ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)
◆ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले
◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर -------------- एकूण 108 होती
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
POLICE BHARTI 2026 🚔👮♀️ ♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्....
16/06/2026
📕 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी: कर्नाटक ठरले देशातील पहिले राज्य
➡️ घोषणा= मुख्यमंत्री सिद्धरामय्या
🛑 टीप; अशा प्रकारची बंदी आणणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला देश आणि स्पेन युरोप मधील पहिला देश
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Address
Pune