aarambhlearningcentre

aarambhlearningcentre

Share

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी

10/06/2026

आजची सवयच उद्याचं भविष्य घडवते! 🚔🔥
आपली वेळ आणायची असेल तर, सर्वप्रथम चुकीच्या सवयी बदलाव्या लागतील.
कारण यशाचं गुपित नशिबात नसतं, ते आपल्या रोजच्या सवयींमध्ये असतं. 💯
🎯 वर्दी2027



#पोलीसभरतीमार्गदर्शन
#वर्दीप्रेमी✌️💂🇮🇳💯🔥

10/06/2026

🇮🇳 महत्त्वाची चालू घडामोड | पोलिस भरती विशेष
10 जून 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4,399 दिवस पंतप्रधानपदावर राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा सलग निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम मागे टाकला आहे.
🔥 यासह नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत.
📌 मात्र, भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम अजूनही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरच आहे. त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या कालावधीत तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधानपद भूषवले.

🎯 परीक्षेसाठी लक्षात ठेवा:

✅ सर्वाधिक काळ पंतप्रधान (Overall Tenure) 👉 पंडित जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस)

✅ सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान (Continuously Elected PM) 👉 नरेंद्र मोदी (4,399+ दिवस)

🚔 एकूण कार्यकाळात नेहरूंचा विक्रम कायम, तर सलग निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात मोदींचा नवा विक्रम! 🇮🇳🔥📚

संकलन: आरंभ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र,नवी पेठ l,पुणे

09/06/2026

शरीरावरच्या जखमा हळदीने भरून निघतात...
पण मनावर झालेल्या अपमानाच्या जखमा विजयाच्या गुलालानेच भरून निघतात! 🔥
🎯 वर्दी2027




07/06/2026

"भरती कधी निघणार?"
हा प्रश्न विचारण्यापेक्षा...
भरती आली तर मी तयार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा! 💯
🎯 वर्दी 2027

#पोलीसभरतीमार्गदर्शन



#पोलीस_भरती

07/06/2026

सेल्फ स्टडी म्हणजे फक्त पुस्तक वाचणे नाही...
✅ Revision (उजळणी)
✅ PYQ Analysis (मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण)
✅ Paper Solving (वेळेत सराव पेपर सोडवणे)

याच तीन गोष्टी तुमची तयारी सामान्य विद्यार्थ्यांपासून वेगळी ठरवतात.

🎯 क्लास दिशा दाखवतो, पण वर्दीपर्यंत पोहोचवते ती तुमची रोजची सेल्फ स्टडी!
#पोलीसभरतीमार्गदर्शन

06/06/2026

क्लास फक्त दिशा दाखवतो,
पण 'Self Study' तुम्हाला वर्दीच्या एक पाऊल जवळ घेऊन जाते! 🚔👮‍♂️
🎯 वर्दी2027

#पोलीसभरतीमार्गदर्शन



05/06/2026

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण साठी प्रवेश सुरू आहेत
नवीन बॅच 15 जून पासून सुरू
आरंभ लर्निंग सेंटर नवी पेठ पुणे
संपर्क : 9822160404

04/06/2026

'एल निनो' म्हणजे समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होणे.
कुठे घडते? हे पॅसिफिक महासागरात घडते.
भारतावर काय परिणाम होतो? ज्या वर्षी 'एल निनो' असतो, त्या वर्षी भारतात (आणि महाराष्ट्रात) पाऊस कमी पडतो आणि दुष्काळ पडण्याची शक्यता असते.
विरुद्ध स्थिती (ला निना): एल निनोच्या अगदी उलट 'ला निना' असते. 'ला निना'च्या वेळी समुद्राचे पाणी थंड होते आणि भारतात खूप चांगला पाऊस पडतो.





03/06/2026

यश मिळवण्यासाठी संघर्षाची वाट निवडावी लागते. क्षणिक सुखाच्या मागे न लागता, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

#वर्दी2027


#पोलीसभरतीमार्गदर्शन

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Lal Bahadur Shashtri Road
Pune
411030

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm