REAT - Rural Education Advancement Trust

REAT - Rural Education Advancement Trust

Share

Let's help make science education accessible across rural India!

19/06/2026

REAT, पुणे सृजनशील उपक्रम "Lab On Wheels" उपक्रमाला REAT टीमने विविध शालेय क्लस्टर्समध्ये यशस्वीपणे राबवून मोठी गती दिली आहे. सध्य स्थितीत या उपक्रमांतर्गत ९ क्लस्टर सुरू असून ७९ शाळांमधील सुमारे ९००० पेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहे...
Rural Education Advancement Trust – Journey of Early Milestones 📈 यानिमित्त ही रिपोस्ट करत आहोत...
WCE बॅचमेट आणि REAT चे उत्साही समर्थक संदीप कामत यांनी या उपक्रमाचा उल्लेख Global Marathi या कार्यक्रमात, Doordarshan Sahyadri आणि Akashvani यांच्या माध्यमातून केला गेला होता ...
कृपया हा कार्यक्रम येथे अवश्य पहा:
[Credit & Copyright: DD Sahyadri –
Global Marathi]






More Info:
www.reat.org.in

🟢🟡🔴🔵

16/06/2026

REAT, पुणे सुरू असलेल्या “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा) या उपक्रमाबाबत कुरुंदवाड क्लस्टर विज्ञान शिक्षिका श्वेता मॅडम यांचे मनोगत...
🟢🟡🔴🔵



More Info:
www.reat.org.in

13/06/2026

REAT, पुणे मार्फत विद्योदय संस्था यांच्या वतीने शिक्षकांसाठी "शिक्षक प्रेरणा शिबीर - 2026" आयोजित करण्यात आले.
"अनुभवातून विज्ञान, विज्ञानातून नवसर्जन" हे ब्रीदवाक्य घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरात शिक्षकांना विज्ञानाची अनुभवाधारित मांडणी, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सृजनशील अध्यापन पद्धतींचा समृद्ध अनुभव मिळाला.
🟢🟡🔴🔵

09/06/2026

REAT, पुणे सुरू असलेल्या “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा) या उपक्रमाबाबत पुणे क्लस्टर विज्ञान शिक्षिका शिल्पा मॅडम यांचे मनोगत...
🟢🟡🔴🔵



More Info:
www.reat.org.in

08/06/2026

REAT, पुणे व उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय रोबोटिक्स कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विंडमिल व F1 कार मॉडेल्स यशस्वीरित्या तयार केली. 🚀
🟢🟡🔴🔵






More Info:
www.reat.org.in

01/06/2026

REAT, पुणे सुरू असलेला उपक्रम “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा) सासवड क्लस्टर - 2 विज्ञान शिक्षिका हर्षदा मॅडम यांचे मनोगत...



More Info:
www.reat.org.in

29/05/2026

REAT, पुणे उपक्रम “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा)या उपक्रमाची सज्जनगड क्लस्टरची निवडक क्षणचित्रे....





More Info:
www.reat.org.in

25/05/2026

REAT, पुणे उपक्रम “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा)या उपक्रमाची सासवड क्लस्टरची निवडक क्षणचित्रे....





More Info:
www.reat.org.in

21/05/2026

REAT, पुणे उपक्रम “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा)या उपक्रमाची सातारा क्लस्टरची निवडक क्षणचित्रे....





More Info:
www.reat.org.in

19/05/2026

REAT, पुणे आणि उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “LAB ON WHEELS” (फिरती प्रयोगशाळा) या उपक्रमाबाबत विद्या मंदिर कोलीक ता -पन्हाळा, जि -कोल्हापूर शाळेचे मुख्याध्यापक मा. बाळासो भोमकर सर यांची प्रतिक्रिया





More Info:
www.reat.org.in

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Indradhanu Society, Paud Road, Kothrud
Pune
411038