Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar

Share

We undertake various courses for youth to be participated at various stages in life.

Chanakya Mandal Pariwar (CMP) is an Educational movement aimed to develop Youth with Global consciousness and competence and Professionals with National character. Chanakya Mandal Pariwar (CMP) is a premier and pioneer institution working in the field of Competitive Examinations, Career Guidance, Entrepreneurship and Personality Development. They include Foundation (to know the self and for person

18/06/2026

UPSC आणि MPSC चा अभ्यास कसा सुरू करावा हा प्रश्न प्रत्येक aspirant च्या मनात असतो.

लिंक : https://youtube.com/shorts/xKRz0ykBquQ?si=912yGrUexSm4AZJN

या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✅ UPSC/MPSC तयारीची सुरुवात कशी करावी?
✅ 2027 परीक्षेसाठी योग्य Study Plan व Strategy
✅ MPSC ची सुरुवात करताना कोणते विषय आधी घ्यावेत?
✅ UPSC तयारीसाठी आवश्यक Resources व Books
✅ Life Goals ठरवण्याचे महत्त्व व सातत्य राखण्याचे तंत्र
✅ प्रेरणादायी मार्गदर्शन व यशस्वी होण्यासाठी टिप्स

🎯 हा व्हिडिओ का पाहावा?
जर तुम्ही UPSC किंवा MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देईल.
तुम्ही अभ्यासाची सुरुवात कशी करावी Study Plan कसा बनवावा , आणि Life Goals कसे ठरवायचे हे शिकाल.

अधिक माहितीसाठी हा फॉर्म भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzYN3G85FQ7NY9AP_qmXmiOHXSWgILP0P1OS_hw0P2lbyKmQ/viewform

18/06/2026

UPSC vs Plan B – हा प्रश्न प्रत्येक UPSC/MPSC aspirant च्या मनात असतो.
लिंक: https://youtube.com/shorts/SH39WF-7tFA

या व्हिडिओमध्ये
✅ A+ प्लॅन म्हणजे काय आणि तो कसा तयार करावा?
✅ UPSC aspirants साठी प्रेरणादायी मार्गदर्शन

🎯 हा व्हिडिओ का पाहावा?
जर तुम्ही UPSC किंवा MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देईल.
तुम्ही Plan B कसा तयार करावा, A+ प्लॅन म्हणजे काय, आणि Life Goals कसे ठरवायचे हे शिकाल.

18/06/2026

Sociology Optional Demo Sessions for UPSC, MPSC

🗓️ Dates : 22-25 June 2026
💻 Online on Google Meet
📍 Offline : Sadashiv Peth Center of Chanakya Mandal Pariwar, Pune

Guidance by
Dr. Kuldeepsingh Rajput
PhD in Sociology
16+ years of Teaching Experience

Open to all, Join this WhatsApp group for Online link and further details
https://chat.whatsapp.com/EGqzEOef6qo0BjEERB2OJc?s=cl&p=a&ilr=2&amv=3

For more details, Call 08069015454

18/06/2026

नवी मुंबई आणि परिसरातील 10वी, 12वी आणि पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी आयोजित
विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळावा..

विषय : जिंकणाऱ्या जीवनाची (करिअर) पायाभरणी - व्यक्तिमत्व विकास, करिअर आणि स्पर्धा परीक्षा

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार

मयूर पाटील
सिनिअर फॅकल्टी : चाणक्य मंडल परिवार

🗓️ रविवार 28 जून, सकाळी 11.30 वाजता
📍 स्थळ : साहित्य मंदिर सभागृह, वाशी

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/qYG6U4BnegTYH55N6

अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015418

18/06/2026

Decoding History Optional for
UPSC/MPSC

We are conducting 4 introductory sessions from 18th to 21st June 2026 ( Offline+ Online) - open to all

Covering resources, answer writing, notes making, revision, and a 100 day plan.

Join below group for the Google meet link and further updates
https://chat.whatsapp.com/BYkeTZ7kg9NFIOLMTD2L0E

Check story for WhatsApp group link

Call on 08069015454/ 5455

18/06/2026

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्यक्तिमत्त्व, करिअर आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी योगाचे महत्त्व उलगडून सांगणारे विशेष मार्गदर्शन...

विषय : तस्मात् योगी भव् अर्जुन:
व्यक्तिमत्त्व, करिअर आणि जीवनाच्या विकासासाठी योग

🎙️ मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात :
"तस्मात् योगी भव् अर्जुन:"
म्हणजेच, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संतुलन, सजगता आणि उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी योगी बन.
त्याचप्रमाणे, स्वतःला घडविण्याचा, अंतर्मनाशी जोडण्याचा आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनविण्याचा हा प्रेरणादायी प्रवास अनुभवण्यासाठी अवश्य उपस्थित राहा.

🗓️ २१ जून २०२६
⏰ सकाळी ११.३० वाजता
📍 चाणक्य मंडलचे वारजे केंद्र, पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/WRaXVnxF8uSudwrx8

#योग #आंतरराष्ट्रीययोगदिन

Photos from Chanakya Mandal Pariwar's post 18/06/2026

MPSC राज्यसेवा 2026 एकूण पदसंख्येमध्ये वाढ
नवीन पदसंख्या: 238


Photos from Chanakya Mandal Pariwar's post 18/06/2026

31 मे रोजी झालेल्या MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आली आहे.
एकूण 6 प्रश्न रद्द झाले आहेत.

Photos from Chanakya Mandal Pariwar's post 17/06/2026

चाणक्य मंडलच्या मुंबई केंद्रातील UPSC Comprehensive कोर्सचा विद्यार्थी यश महाजन याने भारतीय वायुसेनेची वर्ग-एक अधिकारी होण्याची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. वायुसेनेतील तांत्रिक शाखेमध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली आहे...🇮🇳
मुंबईतील करिअर मार्गदर्शनपर मेळाव्यात श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...✨

देशसेवेसाठी सज्ज असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा..✨

🇮🇳

17/06/2026

MPSC Combine Demo Sessions
पहिले सत्र : MPSC Combine परीक्षेची आणि अभ्यासक्रमाची ओळख

मार्गदर्शक : अनमोल साबू
फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार

🗓️ 18 जून, सायंकाळी 6.00 वाजता
💻 Online - Google meet app द्वारे
📍 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Google Map Location : https://maps.app.goo.gl/75artEmXysgW3hHs9

सर्वांसाठी विनामूल्य.
Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/KXV3u3G7hqlKBAfMrVyMAN?s=cl&p=a&ilr=2&amv=3

अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Chanakya Mandal Pariwar, 1557, Navi Peth
Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm