राजश्री शाहू महाराज ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली
chate NEET /JEE Academy kolhapur road sangli
06/05/2025
आज चाटे शिक्षण समूह सांगली राजर्षी शाहू महाराज ज्यु कॉ सांगली येथे राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले🙏
30/04/2025
जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
24/04/2025
वर्धापन दिन आणि अक्षय तृतीया निमित्त फी मध्ये 20% सवलत आहे.
24/04/2025
डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनो
"जेव्हा अध्याय अंतहीन वाटतात, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही उलटलेले प्रत्येक पान तुमच्या यशाचा एक अध्याय लिहिते."
आणि तो अध्याय लिहिण्यास आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमी तयार आहोत
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019
"परीक्षा तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेतात, पण फक्त तुमची इच्छाशक्तीच स्वप्नांना वास्तवात बदलू शकते."
मग ते तुमचं स्वप्न डॉक्टर बनण्याचे असो, इंजिनिअर बनण्याचे असो की आणखी काही करण्याचं
त्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा एकच पर्याय
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019
"अभ्यासक्रम खूप मोठा असू शकतो, पण तुमचा दृढनिश्चयही तितकाच मोठा आहे - अमर्याद आणि अटळ."
त्याच विश्वसास सार्थ ठरविण्यास आम्ही आहोत आपल्या सोबत
Chate IIT-JEE/NEET academy
Chate Coaching classes
Sangli
Contact No.
9860030019
21/04/2025
JEE/CET/NEET परीक्षा तर द्यायची आहे पण अपयशाची भीती वाटत असेल तर एक लक्षात ठेवा
"अपयश हे शेवटचे टोक नसतात, ते तीक्ष्ण वळणे असतात जी तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जातात."
आणि त्या योग्य वळणांवरून योग्य दिशेला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दर्शवण्यासाठी तुमच्या सोबत आहे
CHATE IIT-JEE/NEET ACADEMY
CHATE COACHING CLASSES
CONTACT NO.
9860030019
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Chate IIT-JEE/NEET Academy Sangli
Sangli